🗣️ लोक काय म्हणतील
✅ पहिल्या दिवशी हसणार
✅ दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा उडवणार
✅ तिसऱ्या दिवशी विसरून जाणार
त्यामुळे लोकांची पर्वा करू नका.जे तुम्हाला वाटते ते करा,जे तुम्हाला आनंद देईल ते करा.हे जीवन तुमचे आहे लोकांचे नाही.
❤️
4 replies5 likes
Zohan
Learning • 6m
Bro: we need to lock in real quick!
What bro sends me an hour later: