Stealth • 3m
हा मला ही fanding हवी आहे. न्यू स्टार्ट अप साठी. 10लाख तरी लागतील पण investment केली ना माझ्या प्रोजेक्ट मध्ये तर 2 वर्षा मध्ये परत भेटू शकतात. आणि नंतर वर्षाला 10लाख कमाई मिळू शकते ते ही 10 %इकवितीच. पण fanding साठी फिरत आहे. बघू काय होते. माझं काँटॅक्ट स्टाँग नाही आहे🤷
Download the medial app to read full posts, comements and news.